जीवनात आध्यात्म आणि संतांचे महत्त्व - WAY OF HAPPY LIFE

WAY OF HAPPY LIFE

This site explain to how to live in life AND how to create life successful.

ads

Ads Here

Sunday 6 May 2018

जीवनात आध्यात्म आणि संतांचे महत्त्व

जीवनात आध्यात्म आणि संतांचे महत्त्व 
जो देव दाखवू शकतो तो खरा संत
ज्ञानेश्वरीमधील पहिले वाक्य फार महत्त्वाचे आहे           
ओम नमोजी आद्या 
याचा अर्थ आध्याला नमस्कार कर जो सद्गुरु आद्या दाखवू शकेल व त्याला नमस्कार कर असे म्हणू शकेल तो खरा सद्गुरु. जर देवत कळला नाही तर पाया किंवा डोके कोणाच्या पायावर ठेवावे हा एक प्रश्नच आहे.

ह्या जगात अनेक गुरू आहेत पण सद्गुरु एकही नाही हे सखेद नमूद करावे लागेल . जो तो सुख देतो व पैशाचा पाऊस पडतो असे सांगतो व सामान्य माणूस त्याला बळी पडतो पैशाच्या हव्यासापायी स्वतःच्या तसेच  कुटुंबाचा बळी देतात.
500 Rs.
MONEY
पैसा कोणाला नको आहे प्रत्येक गोष्टीसाठी पैसा लागतो पण त्यात किती अडकावे हे व  त्यानंतर  होणाऱ्या परिणामाचा विचार करणे गरजेचे आहे. पैसा मिळाला म्हणून तुम्ही पूर्णपणे सुखी होऊ शकत नाही

Swami ramdas
RAMDAS SWAMI
" जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी मना  तुच शोधूनी पाहे " असे रामदास स्वामी सांगतात.


Show happyness
HAPPYNESS
जीवनाचे सत्य समजणे फार महत्त्वाचे आहे. पाकिस्तानी गझल खरोखर सत्य सांगून जाते का ढलता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा. 


Evening
SUNSET
जिसने जिन्दगी समाजी है वो जिन्दगी पे  रोता है हे जीवनाचे सार ज्या व्यक्तीला समजले तो खऱ्या अर्थाने आयुष्य जगाला नाहीतर असे किती आले आणि किती गेले फरक शून्य .
आयुष्यात सद्गुरु अथवा खरे संत त्याचे महत्त्व फार आहे ते तुमच्या आयुष्य बदलतात व सत्याचा मार्ग दाखवतात तुम्हाला मार्गदर्शन करतात व तुमचे व कुटुंबाचे रक्षण करतात व सुखी करतात .
संत निवडतानाही फार विचार करून सदगुरु संत निवडावा . अन्यथा गुरूंकडून फसवणूकच होईल व दुःखच तुमच्या पदरी पडेल.
धन्यवाद  !

1 comment:

JYADA JANAKARI KE LIYE COMMENT KARE

Positive Thought positive quotes change life

Hello friend Change your thoughts and your world will change. 3 ONCE YOU BECOME FEARLESS LIFE BECOMES LIMITLESS 5 If you want ...