सत्याचा खरा मार्ग - WAY OF HAPPY LIFE

WAY OF HAPPY LIFE

This site explain to how to live in life AND how to create life successful.

ads

Ads Here

Monday 7 May 2018

सत्याचा खरा मार्ग

 सत्याचा खरा मार्ग

पूर्वीचे संत ज्ञानेश्वर ते तुकाराम हेच खरे संत आहेत. ज्या व्यक्तीला आद्यात्मिक प्रगती खरोखरच करायची असेल तर त्यांनी वरील पैकी कोणत्याही संतांची निवड करावी. ते जरी सदेह नसले तरी आत्मरुपात सैदेव वास करीतआहेत .कृपया याचा अनुभव घ्यावा व न चुकता कळवावे हि विनंती.
ज्ञानेश्वरांचा हरिपाठ वाचा. फक्त वाचू नका प्रत्येक शब्दांचा अर्थ समजून घ्या 'देवाचिये द्वारी उभा क्षण भरी लेणे मुक्ती चारी साधीयेल्या ' देवाचिये द्वारी याचा अर्थ लोक देवळाचा दरवाजा समजतात हे पूर्णपणे चुकीच आहे. जर देवळाचा दरवाजा असेल तर प्रत्येकाला मुक्ती मिळणे गरजेचे आहे. हा पूर्णपणे गैरसमज आहे. प्रत्येकजण देवळात जातो व डोके टेकवतो हि बाब कृपया लक्षात घ्या.
देवाचिए द्वारे ' हे फारच वेगळे आहे त्याचा अनुभव फक्त सदगुरुच देऊ शकतील. जेव्हा एखाद्या संतांची कृपा होईल तेव्हाच हा दरवाजा उघडेल.
या सर्वासाठी संतांची अन्यय साधारण गरज आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करतील व तुमचे जीवन सुखमय व आनंददायी करतील. यात अजिबात मला अतिशयोक्ती वाटत नाही. हा अनुभव घ्या व मला जरूर कळवा हि विनंती.
धन्यवाद!

No comments:

Post a Comment

JYADA JANAKARI KE LIYE COMMENT KARE

Positive Thought positive quotes change life

Hello friend Change your thoughts and your world will change. 3 ONCE YOU BECOME FEARLESS LIFE BECOMES LIMITLESS 5 If you want ...